Header Ads

Showing posts with label एक थेंब तुझ्यासाठी. Show all posts
Showing posts with label एक थेंब तुझ्यासाठी. Show all posts

अस्पष्ट भावनांची गर्दी

July 24, 2015
थेंब गालावरून निथळे खांद्यावरी,  त्या नितळ थेंबात भिजू दे. केस ओले तुझे, जीव नव्याने रुजे,  आग या मनाची विझू दे. हा देह आगीचा शांत कर चुम्बु...Read More

मी ही तुझ्या मनात आहे

December 16, 2013
कधी कळणार तुला मनात माझ्या फक्त तूच आहे, पण सांगताना मात्र मन का तुझ्याशी अबोल आहे, ओठांवर आलेले शब्द अचानक मागे खेचले जातात, तू समोर असता...Read More

फ़क्त तुझ्यासाठी

December 08, 2013
हा जीव सरला होता फ़क्त तुझ्यासाठी हा दगड पाझरला होता फ़क्त तुझ्यासाठी ठोके काळजाचे आजही चुकतात अधुन मधुन कधी श्वास गुदमरला होता फ़क्त तुझ्या...Read More

तुझ्या ओठांना

November 24, 2013
स्वत: च्या जबाबदारी वर वाचा...... एक मुलगी डॉक्टर कडे जाते आणि म्हणते; मुलगी : डॉक्टर , माझ्या ओठांना 'इन्फेक्शन' झालं आहे.... डॉक्...Read More

का तुझ्यासाठी

August 23, 2013
प्रेम... पण वस्तुतः तिच्या आठवणीतच मरतोय...मान्य आहे ति लकी होती पण वस्तुत: मी भाग्यवान नाही हे खरे सत्य.. आज प्रेमाच्या जगात मी एक दि...Read More

तारुण्यावर तुझ्या

July 24, 2013
अशाच एका तळ्याकाठी ... अशाच एका तळ्याकाठी बसली होतीस तू??? आठवणीत कोणाच्या रमली होतीस तू???? निळ्याभोर आकाशातील उनही तुला लाजले??? नको तु...Read More

एक थेंब तुझ्यासाठी

July 21, 2013
थेंब पावसाचे थेंब अश्रुंचे थेंब पावसाचे थेंब अश्रुंचे थेंब थेंब पाऊस पडे , थेंब थेंब अश्रूही गळे थेंब पावसाच टपोरा , थेंब अश्रूंचा हिटपोरा ...Read More

तुझ्याशी बोलताना

December 23, 2012
मी तुझ्या डोळ्यात पाहतो, फक्त मीच त्या पाण्यात नाहतो. जेव्हा पापणी लवते, त्याच पाणी रूपात तुझ्या ओठी येतो, हळूच ओठ पाणीदार होतात, मग त्याच ...Read More

तुझ्यातला मी

July 14, 2012
विसरून जा सार... धर हातात हात माझा ...मला घट्ट बिलगून बस... बघ माझ्या नयनात स्वतःला...अन् गोड लाजून हस... बेधुंद बहरले निळे आक...Read More

एक थेंब

May 26, 2012
एक थेंब .... पानावर सजलेला.. हिरवाईच्या रंगात हिरवळलेला.. एक थेंब .. अमृतवेलावर लटकलेला, धरती चुंबनाच्या प्रतिक्षेत तहानलेला.. एक थेंब ....Read More
Powered by Blogger.