असे कुणी असाव. असे कुणी असाव.

ज्यात हरवून जावे असे कुणी असाव.. नावामुळे ज्या आपल नाव विसराव.. इतके हि कुणी आपल व्हाव.. न्हाहून जाव आभाळ मनाच इतक लक्ख त्याच रूप असाव....

Read more »
 
Top