Header Ads

Showing posts with label अजून जगावस वाटत. Show all posts
Showing posts with label अजून जगावस वाटत. Show all posts

नको असताना येतच राहते

December 16, 2013
तुझी वाट पाहताना दिवस संपतात, पण ??? वाट पाहणं संपत नाही.....आयुष्यावरील तुझी छाप पुसून टाकणं, मला अजूनही जमत नाही.....का तुझा सहवास दरवळत ...Read More

अजूनही आहे

November 24, 2013
बदललोय मी आता असं म्हणतात सारे.विसरलोय तुला मी असंही म्हणतात सारे. पण श्वासागणिक तुझं नाव घेण्याची सवय अजूनही आहे .बदललाय मी माझा रस्ता शो...Read More

तूचं का ती

October 12, 2013
माझ्या काँलची वाट पाहणारी, माझ्याशी एक क्षण बोलण्यासाठी, धडपड करणारी..... तूचं ना ती ??? मी भांडलो की रडणारी, माझ्याशी बोल ना रे, म्...Read More

तुझी वाट

September 25, 2013
तुझी वाट.........~♥~ तुझी वाट पाहणाऱ्या माझ्या डोळ्यांतले भाव, तूला तर कधि कळलेच नाही..... पण माझे डोळेसूध्दा किती हट्टी आहेत पहा, त्यानी त...Read More

अजून जगावस वाटत

August 06, 2013
तुझ्याशी बोलून बर वाटत.तुझ्या सहवासात खेळावस वाटत.. तुझ्या विचारांच्या समुद्रात दुबावस वाटत.. तुझ्याशी विनाकारण भांडावस वास वाटत.. तू रु...Read More

तुझी वाट बघण्यात

July 30, 2013
तुझी वाट बघण्यात किती जन्म गेले, तेही, आता आठवत नाही; सोडून दिलं मीही, ते दिवस डोळ्यांत आता साठवत नाही तुझ्यामागे धावणाऱ्या मनाला आता थोडं...Read More

अरे संसार संसार

August 29, 2012
अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर । अरे संसार संसार, होटा कधी म्हनू नाही राउळीच्या कयसाले, लो...Read More
Powered by Blogger.