Header Ads

प्रेमाच वारं

September 22, 2015
तुझ आणि माझ कधीच जमलं नव्हत कारण.....प्रेमाच वारं तुझ्या कडून माझ्याकडे कधी फिरलच नव्हत. मी किनारा होतो, तू पाणी होतीस पण प्रेमाच्य...Read More

मैञी

September 22, 2015
तुझे हदय् आणी  माझे हदय् एकरूप व्हावे जखम मला व्हावी आणी कळ तुला यावी  ........................... प्रश्न मला येतील  पन उत्तर तु व्हावे कळ...Read More

असं प्रेम करावं

September 10, 2015
थोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नज़र पडताच पटकन “अगं” चा...Read More

हा पाऊस

August 11, 2015
हा पाऊस म्हणजे थेंबातुन प्रश्नांची सरबत्ती मी काय खुलासे करु नभाला इतकी भिजल्यावरती मी रोज नव्याने वाचु पहाते पाण्याची अक्षरे हा पाऊस काही न...Read More

अस्पष्ट भावनांची गर्दी

July 24, 2015
थेंब गालावरून निथळे खांद्यावरी,  त्या नितळ थेंबात भिजू दे. केस ओले तुझे, जीव नव्याने रुजे,  आग या मनाची विझू दे. हा देह आगीचा शांत कर चुम्बु...Read More
Powered by Blogger.