तुला अश्रूंमध्ये

तुला नको असलातरी मला शेवटचं भेटायचं आहे
तू कधीच न दिसण्याच्या आधी डोळे भरून पहायचा आहे . ठरवलं आहे दोघांनीही कि भेटल्यावर डोळ्यांत आणायचं नाही पाणी पण माहिती आहे . भेटल्यावर अश्रुन्शिवाय बोलणार नाही कुणी खूप काहीबोलायच आहे खूप काही सांगायचं आहे . मनात साठवलेल्या शब्दांना ओठावर आणायचं आहे तुझा शेवटचा चित्र मनात रंगवायचा आहे . हा चेहरा परत दिसणार नाही म्हणून मनालासमजवायच आहे जाता जाता फक्त माझी एवढीच अपेक्षा आहे . एकदामिठीत घेऊन तुला अश्रूंमध्ये चिंब भिजायचा आहे...
Previous Post Next Post